MR

स्टीव ओ’कीफ

स्टीव ओ’कीफ हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.  ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा. स्टीव ओ’कीफ ऑस्ट्रेलिया व्यक्तिगत माहिती पूर्ण नाव स्टीवन नॉर्मन जॉन ओ’कीफ जन्म ९ डिसेंबर, १९८४ (1984-12-09) (वय: ३६) मलेशिया उंची ५ फु ९ इं (१.७५ मी) […]

Continue Reading
MR

सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.[1]  सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. […]

Continue Reading
MR

किशनजी

मुळनाव मल्लाजुल्ला कोटेश्वर राव , (जन्म १० ऑक्टोबर १९५३ मृत्यु २४ नोव्हेंबर २०११) किशनजी याच नावाने जास्त परिचित असलेला हा जहाल नक्षलवादी नेता होता. नक्षलवादी चळवळीच्या सुरवातीच्या काळापासुन कार्यरत असलेला व जेष्ठ तसेच संघटनेच्या ५ प्रमुख नेत्यांपैकी एक मानला जात असे. २४ नोव्हेंबर २०११ रोजी पश्चिम बंगाल राज्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. . . […]

Continue Reading
MR

संजय सोनवणी

संजय सोनवणी (जन्म १४ ऑगस्ट १९६४): हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक, ब्लॉगर आहेत. संजय सोनवणी यांची सामाजिक प्रश्नांवरची भूमिका अनेकदा वादग्रस्तही ठरली आहे. कथा, कादंबरी, कविता, तत्वज्ञान, इतिहास संशोधन असे चौफेर लेखन त्यांनी केले आहे. हिंदू धर्म आणि वैदिक धर्म सर्वस्वी वेगवेगळे धर्म असल्याबाबतचे त्यांचे संशोधन सध्या चर्चेचा विषय झाले आहे. संजय सोनवणी जन्म संजय सोनवणी८ […]

Continue Reading
MR

गाव गाता गजाली

गाव गाता गजाली कलाकार प्रल्हाद कुडतरकर, दीपाली जाधव, शुभांगी भुजबळ, दिगंबर नाईक देश भारत भाषा मराठी एपिसोड संख्या १४५ निर्मिती माहिती स्थळ कोकण, महाराष्ट्र चालण्याचा वेळ * बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता (पर्व १) बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता (पर्व २) प्रसारण माहिती वाहिनी झी मराठी पहिला भाग ०२ ऑगस्ट २०१७ – १७ […]

Continue Reading
MR

श्रीधर अंभोरे

. . . श्रीधर अंभोरे . . . श्रीधर अंभोरे जन्म नाव श्रीधर अंबादास अंभोरे जन्म 21 मार्च 1947चिखलगाव ता. पातूर जि. अकोला मृत्यू हयातहयात राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र संपादन,रेखाचित्रण वडील अंबादास फकिरा अंभोरे आई कापुराबाई संकेतस्थळ http://shridharambhore.blogspot.in/2013/10/blog-post_3078.html श्रीधर अंभोरे (जन्म दिनांक 21 मार्च 1947) – हयात) हे मराठी संपादक आणि रेखाचित्रकार आहेत. श्रीधर अंभोरे हे […]

Continue Reading
MR

सी (आज्ञावली भाषा)

सी ही प्रोग्रॅमिंग लँग्वेजडेनिस रिची यांनी १९७२ साली बेल प्रयोगशाळेतयुनिक्स या ऑपरेटिंग सिस्टिम सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली. ‘सी’ हे नाव आधीच्या ‘बी’ भाषेमुळे दिले गेले. यात असेम्ब्ली लँग्वेजप्रमाणे सांकेतिक शब्दही वापरले जातात व हाय लेव्हल लँग्वेजप्रमाणेही कार्य चालते. सी (आज्ञावली भाषा) मधूनच ८९ मध्ये सी”, ९९ मध्ये Visual C++व ९५ मध्ये JAVA या भाषाचा […]

Continue Reading
MR

जिवा महाला

जिवाजी महाला हे श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक होते, त्याने प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजीं महाराजांना वाचवले होते. विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल […]

Continue Reading
MR

तळावडे

तळावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातीलविक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे.   ?तळावडेमहाराष्ट्र • भारत —  गाव  — प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०) क्षेत्रफळ ०.६५१८ चौ. किमी जवळचे शहर विक्रमगड जिल्हा पालघर जिल्हा लोकसंख्या • घनता ३,५८२ (२०११) • ५,४९६/किमी२ भाषा मराठी सरपंच बोलीभाषा वारली,कुणबी. कोड • आरटीओ कोड • एमएच/४८ /०४ . . . तळावडे . . . पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात […]

Continue Reading
MR

दशरथ पुजारी

दशरथ पुजारी (ऑगस्ट ३०, इ.स. १९३० – एप्रिल १३, इ.स. २००८) हे मराठी संगीतकार होते. दशरथ पुजारी जन्म ऑगस्ट ३०, इ.स. १९३०बडोदा, ब्रिटिश भारत मृत्यू एप्रिल १३, इ.स. २००८मुंबई, महाराष्ट्र, भारत राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र संगीत (संगीतदिग्दर्शन) . . . दशरथ पुजारी . . . दशरथ पुजारी यांचा जन्म ऑगस्ट ३०, इ.स. १९३० रोजी बडोद्यात झाला. […]

Continue Reading
Back To Top