MR

एर्विन श्र्यॉडिंगर

article - एर्विन श्र्यॉडिंगर

एर्विन रूडोल्फ योजेफ आलेक्सांडेर श्र्यॉडिंगर, म्हणजेच एर्विन श्र्यॉडिंगर (चुकीचे रूढ लेखनभेद: एर्विन श्रॉडिंजर, एर्विन श्रॉडिंगर; जर्मन: Erwin Rudolf Josef Alexander Schrödinger) (१२ ऑगस्ट, इ.स. १८८७ – ४ जानेवारी, इ.स. १९६१) हे पुंज यामिकी या भौतिकशास्त्रीय शाखेच्या प्रणेत्यांपैकी एक मानला जाणारे ऑस्ट्रियनभौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेले श्र्यॉडिंगर समीकरण पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. पुंजयामिकीतील योगदानासाठी त्यांना इ.स. १९३३ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय श्र्यॉडिंगरचे मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसप्रयोगही यानेच मांडला. भौतिकशास्त्रासोबत याने तत्त्वज्ञान व सैद्धान्तिक जीवशास्त्र या विषयांतही लिखाण केले आहे.

एर्विन श्र्यॉडिंगर
पूर्ण नाव एर्विन श्र्यॉडिंगर
जन्म १२ ऑगस्ट, इ.स. १८८७
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी
मृत्यू ४ जानेवारी, इ.स. १९६१
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
नागरिकत्व ऑस्ट्रिया, आयर्लंड
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रियन, आयरिश
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
कार्यसंस्था ब्रेस्लाउ विद्यापीठ,
त्स्युरिख विद्यापीठ,
बेर्लिनचे हुंबोल्ट विद्यापीठ,
ऑक्सफर्ड विद्यापीठ,
ग्रात्स विद्यापीठ,
डब्लिन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज
प्रशिक्षण व्हिएन्ना विद्यापीठ
ख्याती श्र्यॉडिंगर समीकरण,
श्र्यॉडिंगरचे मांजर
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

. . . एर्विन श्र्यॉडिंगर . . .

श्र्य्रॉडिंगर यांचा जन्म १२ ऑगस्ट १८८७ रोजी ऑस्ट्रिया या देशातील व्हिएन्ना या शहरात झाला. त्यांचे वडील रुडोल्फ श्र्य्रॉडिंगर हे वनस्पतीशास्रज्ञ तर आई जॉर्जिने एमिलीया ब्रेन्डा या रसायनशास्राच्या प्राध्यापिका होत्या. एर्विन हे या दोघांचे एकमेव अपत्य. १९०६ ते १९१० या कालावधीत त्यांनी व्हिएन्नामधेच शिक्षण घेतले.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

  • नोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील एर्विन श्र्यॉडिंगर यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)
  • “एर्विन श्र्यॉडिंगर याचे लघुचरित्र (जर्मन आवृत्ती)” (जर्मन भाषेत).
  • “एर्विन श्र्यॉडिंगर याचे लघुचरित्र (इंग्लिश आवृत्ती)” (जर्मन भाषेत).

कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
भौतिकशास्त्र
भौतिकशास्त्र
 गुरुत्वाकर्षण अंतर अणुक्रमांक अणू अणु-सम्मीलन क्रिया आण्विक वस्तुमान अंक अतिनील किरण अपारदर्शकता अभिजात यामिक अर्ध-पारदर्शकता अवरक्त किरण अव्यवस्था अशक्त अतिभार आकुंचन आघूर्ण आयन आयसोस्फेरिक आरसा आवाज (ध्वनी) उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम उष्णता वहन ऊर्जा ऊर्जास्रोत ऊष्मगतिकी कंपन कक्षा कक्षीय वक्रता निर्देशांक कण घनता कर्बोदक काल-अवकाश काळ काळ-अवकाश, वस्तुमान, आणि गुरुत्वाकर्षण किरणोत्सर्ग क्वार्क क्ष-किरण गतिज ऊर्जा घनता घनफळ चुंबक चुंबकीय क्षेत्र चुंबकीय ध्रुव चुंबकीय ध्रुवीकरण क्षमता चुंबकीय बल चुंबकीय आघूर्ण छिद्रता जड पाणी ट्रिटियम ठिसूळ ड्युटेरियम तात्पुरते चुंबक तापमान ताम्रसृती दाब दुर्बीण दृश्य घनता दृश्य प्रकाश किरणे नीलसृती नॅनोकंपोझिट न्यूक्लिऑन न्यूटनचे गतीचे नियम न्यूट्रिनो न्यूट्रॉन पदार्थ पारदर्शकता पुंज यामिकाची ओळख पॅरिटी पॉझिट्रॉन प्रकाश प्रतिकण प्रतिध्वनी प्रमाण प्रतिकृती प्रसरण प्रोटॉन प्लाझ्मा (भौतिकशास्त्र) फर्मिऑन फिरक बाष्पीभवन बॅर्‍यॉन बोसॉन मध्यम तरंग मिती मुक्तिवेग मूलकण भौतिकशास्त्र मूलभूत कण मूलभूत बले मृगजळ म्यूऑन रंगभार रेणू लघुतरंग लार्ज हॅड्रॉन कोलायडर लेप्टॉन लोलक वस्तुमान वातावरणाचा दाब वायुवीजन विजाणू विद्युत चुंबक विद्युत द्विध्रुव मोमेंट विद्युत ध्रुवीकरण क्षमता विद्युत प्रभार विद्युतचुंबकत्व विद्युतचुंबकीय क्षेत्र विद्युतभार विद्युतभार त्रिज्या वेधशाळा श्रोडिंजरचे मांजर संप्लवन संयुक्त कण संवेग अक्षय्यतेचा नियम समस्थानिके सांख्य यामिक सापेक्ष आर्द्रता सापेक्षतावाद सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धान्त सूक्ष्मदर्शक सूर्यप्रकाश सेल्सियस सौर भौतिकशास्त्र सौरऊर्जा स्टार्क परिणाम स्थितिज ऊर्जा स्वाद (भौतिकशास्त्र) हर्ट्झ हवामानशास्त्र हॅड्रॉन 

अथॉरिटी कंट्रोल

. . . एर्विन श्र्यॉडिंगर . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . एर्विन श्र्यॉडिंगर . . .

Back To Top