MR

कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ

कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ ((आहसंवि: COS, आप्रविको: KCOS, एफ.ए.ए. स्थळसूचक: COS)) अमेरिकेच्याकॉलोराडो राज्यातील कॉलोराडो स्प्रिंग्ज शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून १० किमी (६ मैल) आग्नेयेस असून डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल कॉलोराडोमधील दुसऱ्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे.

कॉलोराडो स्प्रिंग्ज म्युनिसिपल विमानतळ
आहसंवि: COSआप्रविको: KCOSएफएए स्थळसंकेत: COS
WMO: 72466
नकाशाs

एफएए रेखाचित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक कॉलोराडो स्प्रिंग्ज महापालिका
कोण्या शहरास सेवा कॉलोराडो स्प्रिंग्ज, कॉलोराडो
समुद्रसपाटीपासून उंची ६,१८७ फू / १,८८६ मी
संकेतस्थळ विमानतळाचे संकेतस्थळ
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
17L/35R १३,५१० ४,११५ कॉंक्रीट
17R/35L ११,०२२ ३,३६० डांबरी
12/30 ८,२६९ २,५२० डांबरी
सांख्यिकी (२०१३)
विमानांची आवागमने १,३८,३२६
येथे असलेली विमाने २९२
स्रोत: विमानतळ संकेतस्थळ[1] आणि एफएए[2]

७,२०० एकरात पसरलेला या विमानतळाला तीन धावपट्ट्या असून पीटरसन वायुसेना तळही याच धावपट्ट्या वापरतो.

. . . कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ . . .

विमानकंपनी गंतव्यस्थान
अमेरिकन एरलाइन्स डॅलस-फोर्ट वर्थ
अमेरिकन ईगल डॅलस-फोर्ट वर्थ, शिकागो-ओ’हेर
डेल्टा एर लाइन्स अटलांटा
डेल्टा कनेक्शन सॉल्ट लेक सिटी
फ्रंटियर एरलाइन्स लास व्हेगस, फीनिक्स-स्काय हार्बर, ओरलॅंडो, सान ॲंटोनियो, सान डियेगो
मोसमी: अटलांटा, शिकागो-ओ’हेर, वॉशिंग्टन-डलेस, फोर्ट मायर्स, टॅम्पा, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल
युनायटेड एक्सप्रेस शिकागो-ओ’हेर, डेन्व्हर, ह्युस्टन-आंतरखंडीय, लॉस एंजेलस
साउथवेस्ट एरलाइन्स डॅलस-लव्ह फील्ड, फीनिक्स, लास व्हेगस, डेन्व्हर, शिकागो-मिडवे, मोसमी: ह्युस्टन-हॉबी

. . . कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . कॉलोराडो स्प्रिंग्ज विमानतळ . . .

Back To Top