MR

नंदकुमार विष्णू मोरे

पूर्णनाव. नंदकुमार विष्णू मोरे (जन्म : डिसेंबर 1978) हे मराठी समीक्षक, लेखक असून शिवाजी विद्यापीठ, काेल्हापूर येथे मराठी विभागात प्राध्यापकपदी कार्यरत आहेत.[1] भाषाविज्ञान, बोलीअभ्यास, कादंबरी आणि आधुनिक मराठी साहित्य हे त्यांचे अध्यापन विषय आहेत. .[ दुजोरा हवा]

नंदकुमार माेरे प्राध्यापक, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: लेखकाचे स्वतःचे पान

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

श्री./श्रीमती. नंदकुमार विष्णू मोरे,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.

व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराच्या वापराबद्दल माहिती

हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधांबद्दल आहे; एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.

तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्याकरिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.

असे का ? या संदेशाचा विस्तार

मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. स्वतःचे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/ पानात किंवा विभागात, संपादने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशीय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.

शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.

विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला.

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! संदेश = कृपया या बाबतचे आपले मत [[::नंदकुमार विष्णू मोरे|चर्चापानावर]] नोंदवा. {{{संदेश}}}

{{{संदेश}}}

. . . नंदकुमार विष्णू मोरे . . .

एम. ए.(मराठी) पीएच. डी. ‘मराठी कादंबरीची समाजभाषावैज्ञानिक चिकित्सा’ हा विषय घेऊन २००८ मध्ये त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. [1]

Nandkumar More

1) विष्णू  नारायण कुलकर्णी भाषाभूषण पारितोषिक

2) माधव जूलियन पारितोषिक

3) उमा गिरीष पारितोषिक

4) प्रा. रामचंद्र कृष्णाजी पानसे पारितोषिक

5) जयश्री गुरूराज हनसे पारितोषिक. (सर्व पारितोषिके शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून)

महाराष्ट्र शासनाचा सन 2011-12 चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी ‘नरहर कुरुंदकर’ पुरस्कार समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’ (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) या ग्रंथास मिळाला. [2]

1. ‘समाजभाषाविज्ञान आणि मराठी कादंबरी’ (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) [3]

2. ‘भाषासंवाद’ सहकार्याने लेखन (सायन पब्लिकेशन, पुणे)[4]

3. ‘समीक्षापद्धती : सिद्धांत आणि उपयोजन’ सहकार्याने संपादन (पद्मगंधा प्रकाशन, पुणे)[5]

Pohoto

. . . नंदकुमार विष्णू मोरे . . .

This article is issued from web site Wikipedia. The original article may be a bit shortened or modified. Some links may have been modified. The text is licensed under “Creative Commons – Attribution – Sharealike” [1] and some of the text can also be licensed under the terms of the “GNU Free Documentation License” [2]. Additional terms may apply for the media files. By using this site, you agree to our Legal pages . Web links: [1] [2]

. . . नंदकुमार विष्णू मोरे . . .

Back To Top